बाप्पा माझा लाडका

Adinath Anil Matal, Ratnagiri

About You: Full Name: Adinath Anil Matal City: Ratnagiri Decoration Theme: डेकोरेशनची थीम पंढरीची वारी आहे. पुढे पाण्याचे चलचित्र आहे. आणि पाठीमागे भगवान विठ्ठलाचे वर – खाली होणारे चलचित्र आहे. आणि गणपतीच्या भोवती वारकरी दिंडीचे चलचित्र आहे. Decoration Image: