भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी या सर्वांनी पार्कच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान हातात धरलेल्या पुतळ्याचे अनावरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या महाविद्यालयातून आम्हाला भारतीय संविधानाचे धडे मिळाले, त्या महाविद्यालयातच आज संविधानाच्या उद्देशिकेचे दर्शन घडवणारा सुंदर पार्क तयार झाला, हे अत्यंत अभिमानास्पद आहे.” यावेळी त्यांनी या कार्यात योगदान दिलेल्या समितीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, भारताचे संविधान हे जगातील सर्वात…

Read More