Shubman Gill चा ‘Nike’ अंदाज; Adidas कराराला सुरु झाला नवा वाद

Shubman Gill चा ‘Nike’ अंदाज; Adidas कराराला सुरु झाला नवा वाद!

भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने जोरदार बॅटिंग करत १६१ धावा ठोकल्या. पण मैदानाबाहेर जास्त चर्चेत आलं ते Gill च्या Nike टी-शर्ट मुळे!
टीम इंडियाचा अधिकृत किट स्पॉन्सर Adidas असतानाही Gill ने Nike ब्रँडचा व्हेस्ट (टी-शर्ट) घातल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ सुरू आहे .Shubman Gill Nike टी-शर्टशुभमन गिलच्या Nike टी-शर्टने सोशल
मीडियावर गोंधळ उडवला आहे. Adidas-BCCI कराराच्या पार्श्वभूमीवर हा वाद चर्चेत आहे. जाणून घ्या संपूर्ण बातमी!

Related posts

Leave a Comment