“सनी संसकारी की तुलसी कुमारी” च्या पहिल्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वरुण धवनचा संसकारी लूक आणि जान्हवी कपूरचा मोहक अंदाज चाहत्यांना चकित करत आहे. करण जोहर प्रस्तुत हा सिनेमा प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंबियांच्या भावनांनी भरलेला आहे. वरुण-जान्हवीची केमिस्ट्री यावेळी नवीन रंग दाखवणार आहे. पोस्टरमध्ये दिसणारी रंगसंगती आणि पारंपरिक ड्रेसिंग चाहते खास पसंत करत आहेत. सनी संसकारी या सिनेमाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे अशी माहिती मिळत आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये रिलीज होणार आहे आणि आधीच चर्चेत आला आहे. इंस्टाग्राम, ट्विटरवर या पोस्टरला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.सनी संसकारी की तुलसी कुमारीवरुण धवन जान्हवी कपूर नवीन सिनेमा
“सन्याचा संसकारी अंदाज! ‘सनी संसकारी की तुलसी कुमारी’ ची पहिली झलक आली समोर”
