मार्केट इन्टेलिजन्स

UPI Payment: आरबीआयचा मोठा निर्णय! यूपीआयद्वारे करता येणार 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट; पण…

UPI Payment Limits: जर तुम्ही यूपीआयद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

UPI Payment Limit: जर तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI ने एक मोठी घोषणा केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरणानंतर सांगितले की, UPI द्वारे पेमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. पण हे व्यवहार फक्त शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलमध्ये करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *