शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा घसरला; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening Latest Update 25 January 2024: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह उघडले. सध्या सेन्सेक्स 71000 आणि निफ्टी 21,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात सर्वाधिक घसरण आयटी आणि फार्मा क्षेत्रात झाली. निफ्टीमध्ये टेक महिंद्रा 5%च्या घसरणीसह टॉप लूसर आहे. क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, […]

शेयर बाजार

Share Market Opening: 3 दिवसांच्या प्रॉफिट बुकींगला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 600 अंकांची उसळी, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening Latest Update 19 January 2024: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्स 630 अंकांनी वाढून 71,800च्या वर व्यवहार करत आहेत. निफ्टीही 190 अंकांनी वाढून 21,650च्या जवळ पोहोचला आहे. बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी, वित्तीय आणि मेटल क्षेत्रात होत आहे. टेक महिंद्रा निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. तर निकालानंतर […]

शेयर बाजार

Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीच्या सत्रात कोणते शेअर्स मिळवून देतील नफा?

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात गेल्या दीड वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. या घसरणीत निफ्टी 21,600 च्या खाली आला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1,628.01 अंकांनी अर्थात 2.23 टक्क्यांनी घसरून 71,500.76 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 460.30 अंकांनी म्हणजेच 2.09 टक्क्यांनी घसरून 21,572 वर बंद झाला. आज कशी असेल बाजाराची स्थिती? बेअर्सने पूर्ण […]

शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening Latest Update 16 January 2024: मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला आणि 73,200 च्या खाली व्यवहार करत आहे. निफ्टीही 42 अंकांनी घसरून 22,000 च्या जवळ आहे. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव आहे. तर मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदीची नोंद होत आहे. […]

शेयर बाजार

Azad Engineering: आझाद इंजिनीअरिंगच्या IPOची धमाकेदार एट्री, शेअर्स 37.50 टक्के प्रीमियमवर लिस्ट

Azad Engineering IPO: सचिन तेंडुलकरने गुंतवणूक केलेली कंपनी आझाद इंजिनिअरिंगने गुरुवारी शेअर बाजारात चांगली सुरुवात केली. कंपनीचा शेअर बीएसईवर 35.50 टक्के प्रीमियमवर 710 रुपयांवर लिस्ट झाला. हा शेअर NSE वर 37.40 टक्के प्रीमियमवर 720 रुपयांवर लिस्ट झाला . तर इश्यूची किंमत 524 रुपये होती. गुंतवणूकदारांकडून शेअरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आझाद इंजिनिअरिंगचा IPO 20 डिसेंबर रोजी […]

शेयर बाजार

Share News: 75 हजाराचे झाले 1 कोटी, ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजीचा अंदाज

Siemens Share Price: सीमेन्सचे (Siemens) शेअर्स सध्या अतिशय चांगले परफॉर्म करत आहेत. या महिन्यात ते 8 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. लाँग टर्मचा विचार केल्यास केवळ 75 हजारांवर त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना 21 वर्षांत कोट्यधीश बनवले आहे. Siemens Share Price : सीमेन्सचे (Siemens) शेअर्स सध्या अतिशय चांगले परफॉर्म करत आहेत. या महिन्यात ते 8 टक्क्यांहून अधिक मजबूत […]

शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 71400 च्या जवळ, निफ्टीही वधारला

Share Market Opening: सेन्सेक्स 50 अंकांच्या किंचित वाढीसह 71400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. BSE सेन्सेक्स 50 अंकांच्या किंचित वाढीसह 71400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीही 21,450 च्या जवळ पोहोचला आहे. बाजारात फार्मा, एफएमसीजी, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदीची नोंद होत आहे. तर […]

शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्स 71,300 च्या खाली, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

Share Market Opening: सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला Share Market Opening Latest Update 18 December 2023: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आज (सोमवारी) प्रॉफिट बुकींग दिसून आले. प्रमुख बाजार निर्देशांकांची सुरुवात घसरणीने झाली. BSE सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला आणि 71,250 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीही 21400 च्या खाली घसरला आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, […]

शेयर बाजार

Share Market Opening Bell : शेअर बाजाराची धमाकेदार सुरूवात, सेन्सेक्स 70 हजारांवर उघडला; निफ्टीनेही केला रेकॉर्ड

Share Market All time High : भारतीय शेअर मार्केटची आज (14 डिसेंबर) धमाकेदार सुरूवात झाली आहे. मार्केट सुरू होताना BSE सेन्सेक्स 561.49 अंकांनी वर जाऊन 70,146 अंकावर उघडला. हा आतापर्यंतचा सर्वात उच्च रेकॉर्ड आहे. दुसरीकडे निफ्टीदेखील 184.05 अंकांनी वर जाऊन 21,110.40 अंकांवर उघडला. आज बाजारात सगळीकडे ग्रीन मार्क दिसत आहे. सेन्सेक्स, निफ्टी, बँकनिफ्टी आणि मिडकॅप इंडेक्स […]

शेयर बाजार

Multibagger Stocks: 8 हजारांचे झाले एक कोटी, ‘या’ कंपनीने 9 महिन्यात दिला 191 टक्के परतावा

Multibagger Stocks: सध्या कंपनीचा शेअर 710 रुपयांवर ट्रेड करत आहे. Multibagger Stocks: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना अतिशय कमी काळात चांगला परतावा देऊन श्रीमंत केले आहे. असाच शेअर आहे पिट्टी इंजिनीअरिंगचा(Pitti Engineering). या शेअरने केवळ 8 हजारांच्या गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. एवढेच नाही तर केवळ 9 महिन्यांत 191 टक्क्यांहून अधिक […]